मला लेखनाची खूप आवड आहे. शिवाय, वाचन सुद्धा बरेच आवडते. किंबहुना वाचन
चांगलं असेल तरच लेखन सुधरू शकतं असं मला वाटतं. मला सभोवतालच्या विषयांवर
लिहायला आवडते. विशेष करून वर्तमान परिस्थितीतील घटनांवर माझं मत मांडायला.
आणि हो, जर एखादं चांगलं पुस्तक हाती आलं तर त्या बद्दल लिहायला सुद्धा.
मी मूळचा पुणे शहराचा. पण माझं बालपण अनेक शहरात गेलं. ग्वाल्हेर, कोटा, मुंबई, इ. सध्या कॅनडा मधील एडमंटन शहरात वास्तव्य आहे.
मी मूळचा पुणे शहराचा. पण माझं बालपण अनेक शहरात गेलं. ग्वाल्हेर, कोटा, मुंबई, इ. सध्या कॅनडा मधील एडमंटन शहरात वास्तव्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा